Agri stack project: शेतकऱ्यांना मिळणार Farmer ID कार्ड

Agri stack project:महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार तसेच राज्य शासनाद्वारे अनेक योजना राबविण्यात येतात. या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या फार्मर आयडी अर्थात ऍग्री स्टॅक प्रकल्पाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनापासून करण्यात येणार आहे. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी संलग्न विभागाच्या योजना सुलभ तसेच पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येण्यासाठी हा महत्त्वकांक्षी असा ॲग्री स्टॅक … Read more

Ladaki bahin yojana update: लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार? काय म्हणाले मुख्यमंत्री?

Ladaki bahin yojana update: महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी अशा माझी लाडकी बहीण योजने संदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आली आहे. या आधीच्या माहिती सरकारने जाहीर केलेल्या माझे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये शासन देत होते. त्यावेळी जाहीर केलेला निकषाप्रमाणे, अनेक अपात्र महिलांनीही अर्ज दाखल केले होते. अशा महिलांनाही आतापर्यंत … Read more

RBI ने रेपो दर केले कमी. ग्राहकांना स्वस्तात मिळणार कर्ज

RBI policy: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पत धोरण समितीची (Monetary Policy Committee – MPC) बैठक 5 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू झाली आणि 7 फेब्रुवारी 2025 रोजी संपली. रिझर्व बॅंक ऑफ इंडिया चे नूतन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता … Read more