RBI ने रेपो दर केले कमी. ग्राहकांना स्वस्तात मिळणार कर्ज

RBI policy: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पत धोरण समितीची (Monetary Policy Committee – MPC) बैठक 5 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू झाली आणि 7 फेब्रुवारी 2025 रोजी संपली. रिझर्व बॅंक ऑफ इंडिया चे नूतन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता … Read more